‘अभिनेत्री सायानी घोष एक सेक्स वर्कर’ भाजपा खासदाराचे बेताल वक्तव्य

पश्चिम बगाल निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

west bengal election bjp mp saumitra khan snapped told actress saayoni ghosh is sex worker
'अभिनेत्री सायानी घोष एक सेक्स वर्कर' भाजपा खासदाराचे बेताल वक्तव्य

बंगाल निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. त्यातच आता भाजपा खासदार सौमित्र खान यांनी अभिनेत्री सायानी घोष ‘एक सेक्स वर्कर आहे’ असे बेताल वक्तव्य केल आहे. त्यामुळे आता राजकारणातही त्यांच्या बेताल वक्तव्यावरुन चर्चा रंगू लागल्या आहेत.