Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्ज प्रीव्ह्यू

मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्ज प्रीव्ह्यू

Related Story

- Advertisement -

आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा सामना होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला पराभूत केलं होतं. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई तयार आहे.

- Advertisement -