घरक्रीडारोहित शर्मासोबत IPL खेळलेल्या 'या' तीन खेळाडूंचं संपलं करिअर

रोहित शर्मासोबत IPL खेळलेल्या ‘या’ तीन खेळाडूंचं संपलं करिअर

Subscribe

आपण या तीन खेळाडूं बद्दल सांगणार आहोत जे आईपीएलमध्ये रोहित शर्मा बरोबर याआधी खेळत होते. परंतु आता हे खेळाडू मैदानावर दिसून येणार नाहीत. कारण हे आता क्रिकेटमधून नियुक्त झाले आहेत.

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्मा आयपीएल फॉरमॅटमधील सगळ्यात चांगला कॅप्टन म्हणून संबोधला जातो. वर्ष २००८ पासून रोहित शर्मा आयपीएलचा भाग आहे. दरम्यान रोहितने ६ वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. यातील ५ वेळा रोहितने मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवलं आहे. या वेळी सुद्धा रोहित मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन पदाचा कार्यभार सांभाळणार आहे. परंतु आज आपण या तीन खेळाडूं बद्दल सांगणार आहोत, जे आईपीएलमध्ये रोहित शर्मा बरोबर याआधी खेळत होते. परंतु आता हे खेळाडू मैदानावर दिसून येणार नाहीत. कारण हे आता क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

क्लाइंट मैकाय

- Advertisement -

क्लाइंट मैकाय हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आहे. मैकाय बऱ्याचं वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या टीमचा एक महत्वाचा खेळाडू म्हणून खेळतं आहे. त्याच्या उंचीमुळे मैकाय वेगवान गोलंदाजी करत होता. मैकैयने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीममधून खेळायाला सुरूवात केली होती,आणि २०१४ पर्यंत मैकाय ऑस्ट्रेलियाच्या टीममधून खेळत होता. मैकाय आईपीएलमध्ये सुद्धा खेळला आहे. २०१२ च्या आईपीएलमध्ये मैकाय mumbai indians द्वारे निवडला गेला होता, त्यावेळी मैकायला ५० लाखांमध्ये खरेदी केलं होतं. २०१३ मध्ये मैकाय हैदराबाद टीममधून खेळला होता.
परंतु आता क्लाइंट मैकैय क्रिकेटमधून नियुक्त झाला आहे.

रॉबिन पीटरसन
दक्षिण अफ्रिकेचा खेळाडू रॉबिन पीटरसनसुद्धा आईपीएलमध्ये रोहित शर्माच्या टीममधून खेळला होता.२०११ च्या वल्रर्ड कपमध्ये रॉबिन पीटरसन दक्षिण अफ्रिकेचा सगळ्यात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.रॉबिन पीटरसन २०१२ मध्ये mumbai indians टीममधून खेळला होता. mumbai indians ने २०१२ मध्ये रॉबिन पीटरसनला ५० लाखांमध्ये खरेदी केलं होतं. रॉबिन पीटरसन २०१४ मध्ये शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. आता रॉबिन पीटरसन क्रिकेटमधून नियुक्त झाला आहे.

- Advertisement -

संजय बांगर
संजय बांगर हा भारतीय खेळाडू असून तो आईपीएलमध्ये रोहित शर्मासोबत खेळला आहे. आईपीएल २००८ मध्ये संजय बांगर आणि रोहित शर्मा एकत्र खेळले होते. त्यावेळी संजय बांगर करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर होता. संजय बांगर आईपीएलमध्ये एकूण १२ मॅच खेळला आहे. संजय बांगर यांनी २००९ मध्ये आईपीएलमध्ये शेवटची मॅच खेळली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -