ठाणे

ठाणे

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान

डोंबिवली : कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे हा पुरस्कार सोहळा...

मुंब्रा वाहतूक उपविभागातील पोलिस अंमलदारांच्या बदल्या

वाहन चालकांकडून बेकायदा करण्यात येणा-या वसुलीची गंभीर दखल घेऊन मुंब्रा वाहतूक उपविभातील पोलिस निरीक्षक सुरेश खेडेकर यांच्यासह तब्बल ३९ पोलिस अंमलदारांची वाहतूक शाखेचे पोलिस...

अंबरनाथमधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा

अंबरनाथ : अंबरनाथ मधील दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा येथे पाण्याची मोटार चोरणाऱ्या दोन चोरांना तीन जणांनी लाठीकाठीने जबर मारहाण केल्याने त्या दोघांचा जागीच...

Aaditya Thackeray : घटनाबाह्य मुख्यमंत्री आज अवकाळी सरकार म्हणून…; ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

ठाणे : जनसंवाद यात्रेनिमित्त ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्यावर निशाणा साधला आहे....
- Advertisement -

Aaditya Thackeray : खोटं बोला पण रडून बोला; आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

ठाणे : जनसंवाद यात्रेनिमित्त ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्यावर निशाणा साधला आहे....

महेश गायकवाड यांचा रुग्णालयातील डिस्चार्ज लांबला

कल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये...

अल्पवयीन मुलीला कामावर ठेवून मारहाण, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

ठाणे: एका ११ वर्षीय मुलीला कामासाठी दिल्ली येथून ठाण्यात आणल्यानंतर तिने घरकाम चांगल्या प्रकारे न केल्याने आणि मुलाचा सांभाळही नीट न केल्याने तिला घरातील...

केडीएमसी आयुक्तांकडून कामाची पाहणी

कल्याण । मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील सर्वकष स्वच्छता मोहीम महापालिका क्षेत्रात नियमित स्वरुपात राबविण्यात येत आहे. केडीएमसी आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी कल्याण शिळ रस्ता, काटई...
- Advertisement -

महापालिकेकडून माघी गणेशमूर्ती विसर्जनासाठी विशेष पथकाची नेमणूक

ठाणे । माघी गणेशोत्सवातील गणेशाचे विसर्जन सुनियोजित पद्धतीने व्हावे यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या विविध विसर्जन घाटावर महापालिकेच्यावतीने सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली...

रायगडमध्ये अमली पदार्थांचा कारखाना

ठाणे । ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्याविरूध्द कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त आषुतोश डुंबरे यांनी आदेश दिले होते....

सौरऊर्जा क्षेत्रातील कामगिरीबाबत ४ था ग्रीन ऊर्जा संवर्धन पुरस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सौर उर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांचा ४था ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस प्राप्त...

ठाण्याच्या गृह उत्सव प्रॉपर्टी प्रदर्शनाला शानदार सुरूवात

ठाणे । मुंबई महानगर क्षेत्रात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या ठाणे शहरातील उत्तमोत्तम प्रकल्पातील नागरिकांच्या बजेटनुसार घरांचा समावेश असलेल्या गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४...
- Advertisement -

Awhad Vs Ajit Pawar : “सत्ताधाऱ्यांच्या टिपांवर वागणारा विरोधी पक्ष नेता म्हणजे अजित पवार”, जितेंद्र आव्हाड यांची टीका

मुंबई : सत्ताधाऱ्यांच्या टिपांवर वागणारा विरोधी पक्ष नेता म्हणजे अजित पवार, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली...

Ulhasnagar Firing : महेश गायकवाडांना रुग्णालयातून डिस्चार्ज; ‘टायगर अभी जिंदा है’ कल्याण-डोंबिवलीत बॅनरबाजी

ठाणे : उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. या गोळीबारीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले होते. यात गणपत गायकवाड यांनी...

कोकण विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा

ठाणे । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन 24...
- Advertisement -