घरव्हिडिओसाखर कारखान्यांचा हजारो कोटींचा इन्कम टॅक्स माफ

साखर कारखान्यांचा हजारो कोटींचा इन्कम टॅक्स माफ

Related Story

- Advertisement -

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. अमित शहा यांच्या आदेशानुसार साखर कारखान्यांवर आकारलेला प्राप्तिकर मागे घेण्यात यावा, असे परिपत्रक सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनने (सीबीडीसी) ५ जानेवारीला काढल्याने सुमारे ८ हजार ४०० कोटी रुपये माफ झाले आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -