घरव्हिडिओसमीरा रेड्डीचे बोल्ड प्रेग्नंसी फोटोशूट

समीरा रेड्डीचे बोल्ड प्रेग्नंसी फोटोशूट

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करतेय. प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत असतानाच समीराचे एक नवे फोटोशूट सध्या चर्चेत आहे. नुकतेच तिने अण्डरवॉटर फोटोशूट केले. या फोटोशूटदरम्यान समीराने बिकीनीमध्ये अनेक बोल्ड पोज दिल्या.

- Advertisement -