घरव्हिडिओमालेगावमधील डॉक्टरचे निवासस्थानी जंगी स्वागत

मालेगावमधील डॉक्टरचे निवासस्थानी जंगी स्वागत

Related Story

- Advertisement -

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये तब्बल ४५ दिवस कोरोना वॉर्डमध्ये सेवा दिल्यानंतर नाशिकमध्ये राहणाऱ्या डॉ. स्वाती वाघ या जेव्हा घरी परतल्या, तेव्हा त्यांच्या निवासस्थानी वरदलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत रहिवाशांनी आनंद व्यक्त केला. त्यावेळी आपल्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांचा हा उत्साह डॉ. स्वाती वाघ या भावुक झाल्या. त्या येताच त्यांच्या मुलांनीही त्यांना मिठी मारत आनंद व्यक्त केला.

- Advertisement -