घरव्हिडिओअजितदादांची सुषमा अंधारेंच्या सुरक्षेवर प्रतिक्रिया

अजितदादांची सुषमा अंधारेंच्या सुरक्षेवर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला धोका असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना धोका वाटत असेल तर त्यांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे. प्रत्येकाचे संरक्षण करणे आणि कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणे हे सरकारसह पोलिसांचे काम आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

- Advertisement -