घरव्हिडिओअजित पवारांचे सवाल तर मुख्यमंत्री शिंदेंच दमदार प्रत्युत्तर

अजित पवारांचे सवाल तर मुख्यमंत्री शिंदेंच दमदार प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईवर सत्ताधारी पक्षाला सवाल केले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या प्रश्नांना उत्तरे देत ‘हे सरकार देणारं आहे घेणारं नाही’ असं वक्तव्य केलं

- Advertisement -