घर व्हिडिओ अंबादास दानवेंचा शिंदेंवर हल्लाबोल, कर्नाटक विधानसभेच्या प्रचारावरुन टीका

अंबादास दानवेंचा शिंदेंवर हल्लाबोल, कर्नाटक विधानसभेच्या प्रचारावरुन टीका

Related Story

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत त्यांनी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर दुसरीकडे ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे आहेत याच मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदेंवर टीका केली

- Advertisement -