Saturday, August 13, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मलिक-देशमुखांना मतदानाची परवानगी नाही हे शुभसंकेत- आशिष शेलार

मलिक-देशमुखांना मतदानाची परवानगी नाही हे शुभसंकेत- आशिष शेलार

Related Story

- Advertisement -

उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाहीये. तर दुसरीकडे कोर्टाच्या निर्णयाचं भाजपने स्वागत केलंय. कोर्टाचा हा निर्णय म्हणजे शुभसंकेत आहे असं विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केलंय.

NCP leaders Anil Deshmukh and Nawab Malik will not be able to cast their votes in the Assembly elections due to the High Court decision. On the other hand, BJP has welcomed the decision of the court. BJP leader Ashish Shelar has said that this decision of the court is auspicious.

- Advertisement -