Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वज्रमूठ सभेत अशोक चव्हाणांची डायलॉगबाजी

वज्रमूठ सभेत अशोक चव्हाणांची डायलॉगबाजी

Related Story

- Advertisement -

‘हमारे पास गाडी, बंगला, पैसा है, तुम्हारे पास क्या है? हमारे पास उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजितदादा है. आपलं इंजिन ताकदवान आहे, आपण तिघं एकत्र येऊन चांगलं सरकार स्थापन करू शकतो, हे येत्या महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ’, असे सांगत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सोमवारी पार पडलेल्या वज्रमूठ सभेत अशोक चव्हाणांनी शिंदे-फडणवीस सरकारला डिवचत जोरदार डायलॉगबाजी केली.

- Advertisement -