घरव्हिडिओविधानसभेतील गोंधळादरम्यान आमदार चेतन तुपेंचा निशाणा कोणावर?

विधानसभेतील गोंधळादरम्यान आमदार चेतन तुपेंचा निशाणा कोणावर?

Related Story

- Advertisement -

विधानसभा सभागृहात प्रश्नोत्तरेच्या तासादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रेशनिंग संबंधित प्रश्नांवर चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा आमदार चेतन तुपे यांनी नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला आहे. संभाषणासाठी उभे असताना विरोधकांनी गोंधळ घातला यावेळी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतात शेळ्या -मेंढ्या, गाई, गुरांच्या घोळक्यात बोलण्याची सवय आहे. मी यांच्याने डिस्टर्ब होणार नाही असे आमदार तुपे म्हणाले.

- Advertisement -