घरव्हिडिओअधिवेशन संपण्यापूर्वी विशेष अधिकार समितीने राऊतांवर कारवाई करावी - अतुल भातखळकर

अधिवेशन संपण्यापूर्वी विशेष अधिकार समितीने राऊतांवर कारवाई करावी – अतुल भातखळकर

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोर म्हटले, त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे हे प्रकरण विशेष अधिकार समितीकडे सोपवावे अशी मागणी केली. तसेच राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली.

- Advertisement -