Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री प्रांतवादाचा सहारा घेतायत - अतुल भातखळकर

मुख्यमंत्री प्रांतवादाचा सहारा घेतायत – अतुल भातखळकर

Related Story

- Advertisement -

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या परप्रांतीयांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे वक्तव्य केले. हे विधान समाजामध्ये व प्रांतांमध्ये तेढ निर्माण करणारे असल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केले असून त्यांनी आज कांदिवली पूर्व समतानगर पोलिस ठाण्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवेदन दिले आहे.

- Advertisement -