घर व्हिडिओ टास्क दरम्यान गायत्रीने तृप्ती देसाईवर केला शाब्दिक वार

टास्क दरम्यान गायत्रीने तृप्ती देसाईवर केला शाब्दिक वार

Related Story

- Advertisement -

आज घरामध्ये पार पडणार आहे संयमाची ऐशी तैशी हे साप्ताहिक कार्य. आता या टास्कमध्ये कोण संयम बाळगणार ? आणि कोणाचा संयम तुटणार हे आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तसचे टास्क दरम्यान,तृप्ती ताईंना काहीच करता येत नाही, अशा प्रकारची टिका गायत्रीने तृप्ती देसाईवर केली आहे.

- Advertisement -