- Advertisement -
भाजपावासी झालेल्या अशोक चव्हाणांकडे असणाऱ्या आमदारांचा आकडा समोर आला नसला तरी 10 ते 12 आमदार चव्हाणांसोबत असल्याची चर्चा आहे. नांदेडनंतर आता लातूरकडे भाजपाने लक्ष वेधलंय. अशोक चव्हाण यांच्यानंतर आता देशमुख बंधूही भाजपाच्या वाटेवर आहेत का? जाणून घेऊयात
- Advertisement -