Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ मराठी कलाकारांनी वडीलांसोबत केले सुंदर फोटो शेअर

मराठी कलाकारांनी वडीलांसोबत केले सुंदर फोटो शेअर

Related Story

- Advertisement -

माता पित्याचं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात विशेष महत्व विशेष असे अढळ स्थानं असते. आई-वडीलांचे उपकार साता जन्मात देखिल फेडणे अशक्य आहे. पण एका खास दिवशी त्यांना स्पेशल असल्याचा आनंद नक्कीच देऊ शकतो. आज जगभरात फादर्स डे आनंदाने साजरा केला जातो. प्रत्येक वडील आपल्या मुलाच्या भविष्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात. त्यांच्या सन्मानासाठी आज (21 जून) Fathers Day साजरा केला जात आहे. आणि या खास दिवशी कलाकारांनी देखिल त्यांच्या वडीलांसोबतचे फोटो सोशल मीडीयावर शेअर करत वडीलांना फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -