Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग Father’s Day 2021 : अशोक चव्हाण ते रोहित पवार, राजकारण्यांनी दिल्या "फादर्स...

Father’s Day 2021 : अशोक चव्हाण ते रोहित पवार, राजकारण्यांनी दिल्या “फादर्स डे” च्या शुभेच्छा

Related Story

- Advertisement -

जगभरामध्ये फादर्स डे म्हणजे पितृ दिन साजरा करण्यात येत आहे. सामन्य नागरिक, अभिनेते, अभिनेत्री आणि लोकप्रतिनिधी राजकारण्यांनीसुद्धा आपल्या वडिलांचे फोटो शेअर करुन आठवणींना उजाळा दिला आहे. प्रत्येकाचे आपल्या आईसोबत घट्ट आणि भावनिक नातं असलं तरी वडिलांचा हात नेहमी पाठीशी असतो. दिसायला जरी कणखर,कडक एखाद्या नारळा सारखा वडीलांचा स्वभाव असला तरी आतून अगदी गोड पाण्याचा झऱ्यासारखे त्यांचे मन असते. अनेक राजकारणी मंडळींनी आपल्या वडिलमंडळींचा फोटो पोस्ट करुन आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्ये अशोक चव्हाण,रोहित पवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी आपल्या वडिलांचे फोटो पोस्ट करुन फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -