घरव्हिडिओचंद्रकांत पाटील यांची अंधेरी पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील यांची अंधेरी पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

भाजपाची 13 जणांची कोअर कमिटी आहे. ती बसून निर्णय घेत असते. आमच्याकडे दर तीन वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका होते. काही पक्षांकडे निवडणुकाच होत नाहीत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -