घरव्हिडिओसोलापूर छत्रपती शिवाजी महाराज पाळणा सोहळा

सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज पाळणा सोहळा

Related Story

- Advertisement -

सोलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि. १८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी १० हजार माता-भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराज पाळणा सोहळा साजरा केला. यावेळी देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या पत्नींच्याहस्ते पाळणा हलविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पाळणा सोहळा सोलापूर २०२०

- Advertisement -