घरव्हिडिओमहिला सुरक्षेवर उद्धव ठाकरेंनी सभागृहाला सुनावलं!

महिला सुरक्षेवर उद्धव ठाकरेंनी सभागृहाला सुनावलं!

Related Story

- Advertisement -

निर्भयाच्या दोषींना अद्याप फाशी झाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये देखील यासंदर्भात आज चर्चा झाली. विधानपरिषदेत महिला दिनाच्या निमित्तानं आज ‘महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण’ यासंदर्भातला ठराव उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मांडला. या प्रस्तावावर बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

- Advertisement -