Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लॉकडाऊनमुळे महिला कॉन्स्टेबलची सुट्टी रद्द constable haldi ceremony held in police...

लॉकडाऊनमुळे महिला कॉन्स्टेबलची सुट्टी रद्द constable haldi ceremony held in police station

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आरोग्य यंत्रणेसह पोलिसांवरही ताण वाढला आहे. त्यामुळे आता त्यांना सुट्टी मिळणे देखील कठिण झाले आहे. एका महिला कॉन्स्टेबलने हळदीच्या समारंभासाठी सुट्टी मागितली होती. मात्र, त्यांची सुट्टी रद्द करण्यात आली. त्यामुळे त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा चक्क पोलीस स्थानकातच हळदीचा समारंभ करण्याची वेळ आली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

- Advertisement -