घरव्हिडिओमहाराष्ट्रात सर्रास गोळीबार; गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही?

महाराष्ट्रात सर्रास गोळीबार; गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही?

Related Story

- Advertisement -

Des – महाराष्ट्रात सर्रास गोळीबार होऊ लागला आहे. कधी रस्त्यावर, कधी ऑफिसात तर कधी पोलीस स्टेशमध्येच गोळीबार होतो आहे. नुकताच मुंबईतील दहिसर परिसरात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा नावाच्या गुंडाने गोळीबार केला. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

- Advertisement -