Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ डेल्टा व्हेरिएंट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार

डेल्टा व्हेरिएंट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यात भारताला यश आले आहे. मात्र, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हेरिएंट जबाबदार असल्याचे समोर आले असून डेल्टा व्हेरिएंट आणि बीटा व्हेरिएंटवर कोवॅक्सिन अधिक प्रभावी ठरत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने एका संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

- Advertisement -