Thursday, May 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबई सत्र न्यायालयाच्या निरिक्षणानंतर गृहमंत्र्यांनी घेतली बैठक

मुंबई सत्र न्यायालयाच्या निरिक्षणानंतर गृहमंत्र्यांनी घेतली बैठक

Related Story

- Advertisement -

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांच्या हनुमान चालिसा पठणाच्या मुद्यानंतर अनेक अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तुरूंगात असणारे राणा दाम्पत्य जामिनावर बाहेर आहेत मात्र त्यांच्यावर लावण्यात आलेला राजद्रोहाचा कलम चुकीचा असल्याचे निरिक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात भाष्य केलंय

- Advertisement -