घरआली दिवाळी २०१८दीपोत्सवाला सजवणाऱ्या विविध पणत्या

दीपोत्सवाला सजवणाऱ्या विविध पणत्या

Subscribe

दसरा संपून दिवाळीच्या लगबगीला सुरुवात झाली आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण. संपूर्ण घर पणत्यांच्या रोषणाईने झळाळून निघते. सायनमधल्या धारावीतील कुंभारवाडा हा पणत्यांसाठी प्रसिद्ध बाजार. इतर कोणत्याही ठिकाणांपेक्षा या ठिकाणी अतिशय सुबक आणि कमी किमतीमध्ये पणत्या मिळतात. यावर्षी दिवाळीमध्ये कोणत्या नव्या पणत्या आल्या आहेत याचा एक आढावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -