दिवाळी आणि रांगोळी हे एक अतूट नाते असते. दिवाळीमध्ये हमखास रांगोळी काढली जाते. खरे तर रांगोळी शिवाय दिवाळीचा विचारच केला जाऊ शकत नाही. बऱ्याचश्या स्त्रियांना रांगोळी तर काढायची असते पण, ऑफिसमुळे वेळेअभावी रांगोळी काढणे सर्वांनाच शक्य होत नाही. अश्यांसाठी आम्ही रांगोळीचे काही झटपट होणारे प्रकार घेऊन आलो आहोत. अगदी घरगुती सामानांचा वापर करुन उदा. ताट, बांगळ्या, कंगवा, वाटी, चमचा वापरुन तुम्ही झटपट रांगोळी काढू शकता.चला तर मग बघूयात झटपट काढता येणाऱ्या रांगोळींचे काही प्रकार.
झटपट रांगोळी काढण्याच्या अगदी सोप्या ट्रिक्सचा दुसरा भाग
written By My Mahanagar Team
Mumbai
पुढील लेख