Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ धनुष्यबाण आणि शिवसेना नावानंतर शिवसेना भवनही शिंदेंच्या ताब्यात?,जाणून घ्या डिटेल्स

धनुष्यबाण आणि शिवसेना नावानंतर शिवसेना भवनही शिंदेंच्या ताब्यात?,जाणून घ्या डिटेल्स

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर मोठ्या राजकीय उलथापालथींना सुरुवात झालीय. शिवसेना पक्ष हा शिंदेंच्या ताब्यात गेल्यानं राज्यभरातील प्रत्येक जिल्हा, गावा-गावांतील शिवसेनेची कार्यालये, तिथली प्रॉपर्टी एकनाथ शिंदे म्हणजेच शिवसेनेची होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. विशेष म्हणजे, शिंदे गट आता शिवसेना भवनावरही दावा करणार का? हाच प्रश्न सामान्य शिवसैनिकाला सतावतोय.

- Advertisement -