घरव्हिडिओनाशिकमध्ये रूग्णांची आर्थिक लूट, मनसेचा आंदोलनाचा इशारा

नाशिकमध्ये रूग्णांची आर्थिक लूट, मनसेचा आंदोलनाचा इशारा

Related Story

- Advertisement -

कोरोना आजाराच्या नावाखाली खाजगी रूग्णांलयांमधून रूग्णांची आर्थिक लूट सुरू असून या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकच्यावतीने याविरोधात आवाज उठविण्यात आला आहे. शासन प्रशासन कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरत असून जनतेची लूट न थांबल्यास मनसे स्टाईल जनआंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी माय महानगरशी बोलतांना दिला.

- Advertisement -