Thursday, June 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गजानन काळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

गजानन काळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

Related Story

- Advertisement -

या वेळच्या टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरुन नाही तर अबू आझमीकडून आली होती. असा खोचक टोला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.३ दशकांपासून सेनेचा महापौर,आमदार,खासदार असूनही ना पाणी प्रश्न सोडवता आला ना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करता आले. आसा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे

 

- Advertisement -

MNS Spokesperson Gajanan Kale Criticizes CM Uddhav Thackeray On Aurangabad Speech.gajanan kale said “This Time CM uddhav Thackeray Script Came From Abu Azmi”

- Advertisement -