घरव्हिडिओगुलाबराव पाटलांची निलेश राणेवर घणाघाती टीका

गुलाबराव पाटलांची निलेश राणेवर घणाघाती टीका

Related Story

- Advertisement -

सोमवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर निलेश राणे आले होते. त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या वरती काही आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘मराठा आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लागू केलं होतं. परंतु, सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली आहे. दरम्यान, मराठा आरक्षण मिळायला पाहिजे, यासाठी ठाकरे सरकार प्रयत्नशील आहे. माझा वाळूचा धंदा कुठे आहे हे त्यांनी सिद्ध करून द्यावे. परंतु, निलेश राणे यांच्या वडिलांची म्हणजेच नारायण राणेंची हऱ्या नाऱ्या नावाची गॅंग होती हे मला माहित आहे’, असा टोला गुलाबराव पाटील यांनी आज जळगावमध्ये निलेश राणे यांच्या बोलण्यावरती लगावला.

- Advertisement -