घर व्हिडिओ मंत्रालयात लहाने - फडणवीसांमध्ये भेट - हरिभाऊ राठोड

मंत्रालयात लहाने – फडणवीसांमध्ये भेट – हरिभाऊ राठोड

Related Story

- Advertisement -

माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्या राजीनाम्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मंगळवारी लहाने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी लहानेंनी जे जे रुगणालयातील सुरु असलेल्या कारभाराबाबत माहिती दिली पण फडणवीसांनी आपल्या शैलीत लक्ष घालतो असे आश्वासन दिले. मात्र परिस्थिती जैसे थे असल्यामुळे लहानेंनी राजीनामा दिला असा दावा हरिभाऊ राठोड यांनी केला.

 

- Advertisement -