घरव्हिडिओ'वेल डन बेबी' हृदयस्पर्शी कथा

‘वेल डन बेबी’ हृदयस्पर्शी कथा

Related Story

- Advertisement -

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘वेल डन बेबी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नसून, amazon प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते या कलाकारांची मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटाबाबत पुष्कर जोगशी My Mahanagarने मारलेल्या गप्पा.

- Advertisement -