Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उन्हाळ्यात 'या' टीप्स ठरतील महत्त्वाच्या

उन्हाळ्यात ‘या’ टीप्स ठरतील महत्त्वाच्या

Related Story

- Advertisement -

दरवर्षीप्रमाणे कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून टपकणार्‍या घामाच्या धारा, अंगाची होणारी लाही लाही आणि घशाला सतत पडणारी कोरड या सगळ्यामुळे जीव अगदी हैराण होतो. मात्र, अशा परिस्थितीत देखील स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात कशाप्रकारे काळजी घ्यावी.

- Advertisement -