घरव्हिडिओकर्नाटकमधील हिजाब वाद निर्णयानंतर बॅनरबाजीमुळे सामाजिक तेढ निर्माण

कर्नाटकमधील हिजाब वाद निर्णयानंतर बॅनरबाजीमुळे सामाजिक तेढ निर्माण

Related Story

- Advertisement -

कर्नाटक हिजाब वादावर काही दिवसांपूर्वीच कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अनेक मुस्लिम संघटनांनी यावर निषेध म्हणून बंद पुकारला होता.दरम्यान आता पुन्हा एकदा हिजाब वादाचे पडसाद उमटू लगाले आहेत. कर्नाटकमध्ये होणाऱ्या भव्य जत्रेमध्ये मुस्लिम लोकांना स्टॉल लावण्यास बंदी घालण्यात आलीये. यामुळे हे वाद पुन्हा एकदा चिघळण्यीची शंका व्यक्त केली जातेय.

- Advertisement -