Sunday, February 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण, न्यायालयाचा निकाल लवकरच

जितेंद्र आव्हाडांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण, न्यायालयाचा निकाल लवकरच

Related Story

- Advertisement -

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा खेळ बंद पाडणारे राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने तासाभरासाठी निकाल राखून ठेवला आहे. जितेंद्र आव्हाड यांना ठाणे नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना ‘बेल की जेल’ याचा निकाल तासाभराने लागणार आहे.

- Advertisement -