Tuesday, February 7, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किशोरी पेडणेकरांचा शिंदे-फडणवीसांना जोरदार टोला

किशोरी पेडणेकरांचा शिंदे-फडणवीसांना जोरदार टोला

Related Story

- Advertisement -

भाजपने जांबोरी मैदानात दिवाळीनिमित्त दिपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलंय. शिंदे-फडणवीस मैदान मिळवू शकतात मात्र मैदान मारु शकत नाहीत असा जोरदार टोला पेडणेकरांनी लगावला.

- Advertisement -