Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची मागणी

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची मागणी

Related Story

- Advertisement -

आमदार प्रकाश गजभिये आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. यावेळी जगाचे लक्ष वेधून घेणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारकाचे रखडलेले काम गतीने व्हावे, आणि लवकरात लवकर जनतेसमोर आणावे अशी मागणी आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.

- Advertisement -