घरव्हिडिओगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

विधीमंडळाच्या कायद्यात बदल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये राज्यपालांना हस्तक्षेप करता येईल का असा प्रश्न पत्रकारांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी या सभागृहातले सर्व अधिकार सभागृहातील अध्यक्षांचे आहेत. सभागृहामध्ये घेतलेला निर्णय आणि करण्यात आलेला ठराव यामध्ये साधारणपणे न्यायव्यवस्था सुद्दा हस्तक्षेप करू शकत नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

- Advertisement -