घरव्हिडिओमेट्रो ७ला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

मेट्रो ७ला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो ७ फेज २चे १९ जानेवारीला लोकार्पण होणार आहे. मेट्रो ७ मुंबईकरांच्या सेवेसाठी तयार असून काही दिवसांतच ती धावताना दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो ७ची पाहणी केली. यावेळी मेट्रोतून घेतलेला आढावा.

- Advertisement -