Thursday, June 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबै बँकेत प्रवीण दरेकरांना मिलींद नार्वेकरांचा दे धक्का

मुंबै बँकेत प्रवीण दरेकरांना मिलींद नार्वेकरांचा दे धक्का

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत मुंबई बँकेत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे, शिवसेना नेते मिलींद नार्वेकरांनी सत्ता परिवर्तनासाठी मोठी फिल्डींग लावली होती, त्यामुळे हे सत्ता परिवर्तन शक्य झाले. मिलींद नार्वेकरांनी प्रवीण दरेकरांचा करेक्ट कार्यक्रम केला.

- Advertisement -