घरव्हिडिओखडसेंच्या अडचणीत वाढ, ED ने दाखल केले आरोपपत्र

खडसेंच्या अडचणीत वाढ, ED ने दाखल केले आरोपपत्र

Related Story

- Advertisement -

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसेंविरोधात ईडीने एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांविरोधात मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे.

- Advertisement -