Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मराठा मंत्र्यांवर नरेंद्र पाटील यांनी साधला निशाणा

मराठा मंत्र्यांवर नरेंद्र पाटील यांनी साधला निशाणा

Related Story

- Advertisement -

“ओबीसी समाजाचे नेते आरक्षणाच्या मुद्यावर एकत्र येतात. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतील मराठा मंत्री मात्र तोंडात गुटखा खाऊन बसलेत का?”, अशी टीका मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत आज सोलापूरमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर नरेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मराठा मंत्र्यांवर निशाणा साधला.

- Advertisement -