घरव्हिडिओहिंदू सणांवर आक्षेप का?, नितेश राणेंचा सवाल

हिंदू सणांवर आक्षेप का?, नितेश राणेंचा सवाल

Related Story

- Advertisement -

गुढी पाडव्यानिमित्त अनेक रॅली निघतात यातच कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे दिवसभरात अनेक रुग्ण आढळत आहेत, महाराष्ट्रात कोविडचं धोरण काय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी हरकत घेतली

- Advertisement -