घरव्हिडिओअविश्वास ठराव कसा मंजूर होतो?;सरकारला यामुळे राजीनामा द्यावा लागतो का?

अविश्वास ठराव कसा मंजूर होतो?;सरकारला यामुळे राजीनामा द्यावा लागतो का?

Related Story

- Advertisement -

विरोधी बाकावर असलेला पक्ष सत्ताधारी पक्षा विरोधात अविश्वास ठराव मांडू शकतो. हा प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना असतो. सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. याच पर्श्वभूमीवर अविश्वास ठराव म्हणजे नेमकं काय जाणून घेऊयात

- Advertisement -