भटक्या विमुक्त समाजाचा घटक असलेला वैदू समाज हा आज देखील अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत. लोकसभा निवडणूक ही देशासाठी असली तरी या समाजातील भाबड्या लोकांना आजही आपल्या दैनंदिन प्रश्नांची सोडवणूक यातून होईल का? याची काळजी लागलेली आहे. वैदू समाजाची कार्यकर्ती दुर्गा गुडीलू यांच्याशी केलेली खास बातचीत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -