00:04:18

अभिनेत्री गौरी नलावडे ‘गोदावरी’ सिनेमात मुख्य भूमिकेत

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपट आता आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले यासह...
00:02:34

राज्यात खालच्या पातळीवरील राजकारण – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात खालच्या पातळीवरील राजकारण सुरू आहे. काही आरोप खालच्या स्तराचे आहेत. तर, भाषा सुद्धा...
00:04:44

राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीबद्दल प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मनसे...
00:01:54

अमरावतीमध्ये दोन मजली इमारत कोसळून चौघांचा मृत्यू

अमरावतीमध्ये मुख्य बाजारामधील जुनी इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. ढिगाऱ्याखालून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर, ढिगाऱ्याखालून एकाला बाहेर काढण्यात अग्निशामक दल व...
00:03:43

मंत्री गुलाबराव पाटलांची फडणवीसांकडे मागणी

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांना आवर घाला, अशी विनंती फडणवीसांना केली...
00:02:53

नाट्यगृह सुधारण्यावर प्रशांत दामलेंचे सूचक वक्तव्य

अभिनेता प्रशांत दामले यांनी कल्याण डोंबिवलीमधील नाट्यगृहांच्या स्थितीवरून नाराजी व्यक्त केली आहे. येथील दोन नाट्यगृहांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. या नाट्यगृहांबाबत प्रशांत दामले यांनी...
00:02:22

निकषांच्या दुप्पट शेतकऱ्यांना नुकसानभरपाई – शहाजीबापू पाटील

सांगोला तालुक्यातही परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. याबाबत आमदार शहाजी बापू पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पाटील म्हणाले की, सांगोला...
00:04:11

शिंदे – फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचा खर्च १०० कोटींवर

शिंदे फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या अधिवेशनाच्या खर्चासाठी १०० कोटी रुपये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१९मध्ये...
00:02:55

किशोरी पेडणेकरांच्या SRA सदनिका घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

झोपडपट्टी पुनवर्सन योजनेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची शुक्रवारी दादर पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात...
00:03:01

50 खोक्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर वारंवार 50 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे सोशल मीडिया असेल किंवा अनेक ठिकाणी...
00:02:17

अपक्ष उमेदवारावर निवडणूक अर्ज मागे घेण्याचा दबाव, निवडणूक आयोगात तक्रार

अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक दिवसागणिक अधिक रंगतदार होत चालली आहे. दरम्यान, ऋतुजा लटके या ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. तसेच त्यांच्यासमोर सहा अपक्ष उमेदवार आहेत. मात्र...
00:03:23

शेतकऱ्यांसाठी आमदार कैलास पाटील 6 दिवसांपासून उपोषणावर |

उस्मानाबादमधील ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे शेतकऱ्यांना पीकविमा आणि अनुदान मिळावं, यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान गेल्या 6 दिवसांपासून हे उपोषण...
- Advertisement -