00:03:31

नाशिकमध्ये फुलांचा महोत्सव

गुलशनाबाद म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या नाशिकमध्ये फुलांचा महोत्सव भरला आहे. नाशिक महापालिकेच्यावतीने राजीव गांधी भवन या महापालिकेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुष्पप्रदर्शनाचे उदघाटन सिने...
00:01:34

‘पुन्हा एसं बोलाल तर मनसेचा इंगा दाखवू’

देशभरात सीएए आणि एनआरसीवरून वातावरण तापलेलं असतानाच एमआयएमच्या वारिस पठाण यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मनसे...
00:01:52

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?
00:00:53

वारिस पठाणांचं कर्नाटकच्या सभेत वादग्रस्त वक्तव्य

देशभरात सीएए आणि एनआरसीवरून वातावरण तापलेलं असतानाच एमआयएमच्या वारिस पठाण यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे. या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची...
00:02:31

देवेंद्र फडणवीसांवर खटला, सुनावणीनंतर म्हणाले…

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखल खटल्याची आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

राम मंदिर, मशिद नंतर अयोध्येत बुद्ध मंदिराची मागणी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अयोध्येत राम मंदीर आणि मशिदीनंतर आता बुद्ध मंदीरासाठी जागा मागितली आहे. सरकारने आम्हाला जागा उपलब्ध करुन द्यावी,...

म्युझिक मिर्ची अ‍ॅवॉर्डमध्ये कलाकारांच्या फॅशनची चर्चा

या वर्षीच्या म्युझिक मिर्ची अॅवॉर्डमध्ये कलाकारांनी आपल्या फॅशनने रेड कार्पेटवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दीपिका पदुकोण, तापसी पन्नू, श्रेया घोषाल, ए आर रहेमान, उर्वशी...
00:04:10

अफवा पसरवणाऱ्या सरकार जेरबंद करणार

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे थैमान माजल्यानंतर राज्यातही त्याचे पडसाद पाहायला मिळाले. चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो, अशी अफवा पसरली होती. या अफवेमुळे मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री फार्म...

कार्तिक आर्यन निघाला डबिंगला

तरूणींच्या गण्यातला ताईत बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सनी सुपर स्टुडिओत स्पॉट झाला आहे. सध्या कार्तिक त्याच्या आगामी चित्रपटाचं डबिंग करत आहे. कार्तिकची एक झलक...
00:01:52

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

शिवजयंतीनिमित्त अमोल कोल्हेंचं खणखणीत भाषण!

शिवनेरी किल्ल्यावर आज भव्य शिवजयंती उत्सव पार पडला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या शैलीमध्ये छत्रपतींच्या शिवजयंतीचं भाषण केलं. त्यासोबतच छत्रपतींचे पुत्र संभाजी...

सरकत्या जिन्यावरुन प्रवास करताय; हा व्हिडीओ नक्की पाहा

उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसुविधेकरता अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर सरकते जिने बसवण्यात आले आहे आहेत. पण, हे सरकते जिने कधी बंद असतात तर बऱ्याचदा त्यात बिघाड झालेला...
- Advertisement -