घर व्हिडिओ विठ्ठल दर्शनासाठी भाविक आतूर, पंढरपूरला भक्तिमय वातावरण

विठ्ठल दर्शनासाठी भाविक आतूर, पंढरपूरला भक्तिमय वातावरण

Related Story

- Advertisement -

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सावळ्या विठुरायाचे दर्शन हे भाविकांसाठी 24 तास आजपासून (1 जुलै) खुले करण्यात आले. परंपरेनुसार विठ्ठलाच्या शयनगृहातील पलंग काढून ठेवण्यात आला. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सहज सुलभ दर्शन घेता यावे. यासाठी 24 तास विठ्ठलाचे दर्शन आता खुले असणार आहे

- Advertisement -